शिक्षक दिवस पर वृत्तांत लेखन in marathi - shikshak divas par vrttaant lekhan in marathi

मुख्यपृष्ठएमबीए म्हणजे कायशिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी | teachers day vrutant lekhan in marathi

शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी | teachers day vrutant lekhan in marathi

वृत्तांत लेखन मराठी हा उपयोजित मराठी मधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आजच्या या लेखामध्ये आज आपण शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी/teachers day vrutant lekhan in marathi बघणार आहोत. 

शिक्षक दिवस पर वृत्तांत लेखन in marathi - shikshak divas par vrttaant lekhan in marathi
शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी | teachers day vrutant lekhan in marathi

वृत्तांत लेखन म्हणजे काय? vrutant lekhan in marathi (थोडक्यात)

वृत्तांत लेखन म्हणजे रिपोर्ट रायटिंग. म्हणजेच अगोदरल्या दिवशी घडलेल्या गोष्टीचा अहवाल सादर करणे होय. वृत्तांत लेखन हे साधारण भूतकाळात लिहिले जाते.

 जर तुम्हाला वृत्तांत लेखन म्हणजे काय?, वृत्तांत लेखन कसे करावे, वृत्तांत लेखन करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी या बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर ती माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही संपुर्ण माहीती वाचु शकता.

परीक्षा मध्ये विविध विषयावर तुम्हाला वृत्तांत लेखन तयार करायला सांगितले जाते. जसे की प्रजासत्ताक दिनांक दिनावर वृत्तांत लेखन करा,वृक्षलागवड, स्वतंत्र दिन आणि शिक्षक दिन वृत्तांत लेखन करा इत्यादी.

शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी | shikshak din vrutant lekhan in marathi

शिक्षक दिन समारंभ साजरा

आमच्या वार्ताहराकडून

मुंबई सहा सप्टेंबर,


5 सप्टेंबर दादर मुंबई येथील श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहात आणि उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षकांद्वारे आखण्यात आली होती व कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थी शिक्षक हे बनले होते व त्यांनी  इतर वर्गांमधील विद्यार्थ्यांना शिकवले. आणि उर्वरित विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले.

दुपारच्या सुट्टीनंतर शाळेच्या सभागृहांमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध लेखक यांना बोलवण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. व मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचे पुष्प आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. 

मग प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिक्षक दिनाविषयी मार्गदर्शक असे भाषणे केली.

शिक्षक दिन या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्या कारणाने त्यांची महाविद्यालय मध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेला भरघोस असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रथम द्वितीय अतिथी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्याद्वारे प्रमाणपत्र व बक्षीस वितरित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना त्यांच्या सन्मान करिता पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन तो त्यांचा आशिर्वाद घेउन शिक्षक दिन साजरा केला.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाणे झाली आणि सर्वात शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.

समाप्त

तर हे होते शिक्षक दिनावर वृत्तांतलेखन मराठी/Vrutant lekhan in marathi on teachers day. अशाप्रकारे तुम्ही सुद्धा वृत्तांत लेखन करू शकता वरील वृत्तांतलेखन यामध्ये तुम्ही बदल करून त्याचा विस्तार करून सुद्धा लिहू शकता. जर तुम्हाला शिक्षक दिन वर वृत्तांतलेखन आवडला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा.

हे पण वाचा 

  • शिक्षक दिनावर मराठी भाषण
  • शिक्षक दिनावर बातमी लेखन
  • माझे आवडते शिक्षक यावर मराठी निबंध

      कोल्हापुर। कोल्हापुर स्थित विद्यामंदिर विद्यालय में ५ सितंबर, २०१९ को डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन 'शिक्षक दिवस' के रूप में मनाया गया। विद्यालय के सभागृह में प्रात: ८.३० बजे से शिक्षक दिवस के समारोह का आयोजन किया गया था। इस समारोह की अध्यक्षता शैलेन्द्र कॉलेज के प्राचार्य श्री म.जे.राजपूत ने की।

सरस्वती-वंदना के पश्चात विद्यालय के उपप्रधानाचार्य श्री शर्मा ने शॉल, श्रीफल व पुष्पगुच्छ देकर अध्यक्ष महोदय का स्वागत किया और उनका संक्षिप्त परिचय भी दिया। इसके बाद अध्यक्ष महोदय ने मंच पर रखे डॉ. राधाकृष्णन के चित्र को पुष्पहार पहनाया। इस अवसर पर अनेक वक्ताओं ने शिक्षक के महत्त्व पर अपने सारगर्भित विचार प्रस्तुत किए। विद्यालय के प्रधानाचार्य तथा अध्यक्ष महोदय ने भी शिक्षक की महिमा पर प्रकाश डालते हुए शिक्षक दिवस को सार्थक बनाने का संदेश दिया।

विद्यालय के छात्रों ने 'गुरु-गौरव' नामक लघुनाटिका प्रस्तुत की। विद्यार्थियों की ओर से प्रत्येक शिक्षक को पुष्पगुच्छ भेंट किया गया। निरीक्षक श्री. म.जे.राजपूत ने आमंत्रित लोगों को एवं अध्यक्ष महोदय के प्रति आभार प्रकट किया। राष्ट्रगान के साथ १०.०० बजे समारोह का समापन हुआ।